पुणे : भारतीय राजकारणातील भ्रष्टाचारांचे सर्वांत मोठे सरदार शरद पवार आहेत तर बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री, सहकारमंत्री अमित शाह यांनी पुण्यात केला. खोटा प्रचार करून विरोधकांना निवडणुका जिंकायच्या आहेत. परंतु यावेळी इतिहासातील सगळ्यात मोठा विजय मिळवून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीचे सरकार […]