पुणे : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातील धागेदोरे खोलवर पोहोचल्याने देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची लॉबी अस्वस्थ झाली आहे. खेडकरांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘त्या’ आयएएस झाल्याच्या तक्रारींचा ओघ वाढल्याने दिल्लीतील नोकरशहा आणि भाजपचे नेते अस्वस्थ आहेत. ‘डॅमेज कंट्रोल’साठीच पूजा खेडकर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होण्याची शक्यता आहे. पुण्याचे […]