Posted inमुंबई

भाजपच्या अध्यक्ष पदासाठी फडणवीसांच्या नावाची चर्चा

मुंबई:  विद्यमान पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे आता त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच दिल्लीत जाऊन मोदींची सपत्नीक भेट घेतली. त्यामुळे भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे सोपवली जाणार का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीला […]