मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. सर्वाधिक २८ जागा लढवणाऱ्या भाजपला केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलं. गेल्या निवडणुकीत २५ जागा लढवून २३ जागा जिंकणाऱ्या भाजपच्या तब्बल १४ जागा कमी झाल्या. अनेक केंद्रीय मंत्री, दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर नियतकालिकानं भाजपवर टीका केली. त्यानंतर […]