दोन टर्म खासदार राहिलेले संजय काका पाटील घरवापसी करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी दोन पराभव पाहिले. आधी लोकसभेला आणि मग विधानसभेला त्यांचा पराभव झाला. (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)