मुंबई : स्वमालकीचा ३ हजार ३३७ चा बसताफा कायम ठेवण्यासाठी, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी आणि अन्य देणी देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून सध्या आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मात्र तिजोरीत खडखडाट असल्याने बेस्ट उपक्रमाला मुंबई महापालिकेकडे यासाठी अनुदान मागण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रम मुंबई महापालिकेकडे सतत अनुदानाची मागणी करीत आहे. यावेळी आणखी २०० कोटी रुपये देण्याची […]