वरद पाठक, पुणे : बुरशी आलेल्या आणि रंग गेलेल्या औषधी गोळ्या ग्राहकाला विकणे औषधे उत्पादक कंपनी आणि त्याची ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांना महागात पडले आहे. या कंपन्यांनी ग्राहकाला एक लाख रुपये नुकसान भरपाई आणि पाच हजार रुपयांचा तक्रार खर्च द्यावा, असे आदेश ग्राहक आयोगाने दिले आहेत. औषधासारख्या नागरिकांच्या जीवनाशी निगडीत उत्पादनाबाबत कंपनीने आवश्यक दक्षता घेतली […]