Posted inपुणे

Juvenile Justice Board : पुण्यातील पोर्शे कार अपघातमुळे चर्चेत आलेलं ‘बाल न्याय मंडळ’ आहे तरी काय? कामकाज कसं चालतं? जाणून घ्या

पुणे : पुण्यामध्ये नुकताच पोर्शे कार अपघात घडला आहे. या अपघातात २ निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला असून त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता अशी माहिती समोर आली आहे. परंतु आरोपीचे वय १७ वर्षे असल्यामुळे त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आहे. […]