Posted inपुणे

Baramati News: ‘लोकसभेला जसं काम केलं, तसंच विधानसभेला करा’; शरद पवारांची बारामतीकरांना साद

पुणे (बारामती) : ”पुढील चार महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत जसं तुम्ही काम केलं. तसंच या विधानसभेच्या निवडणुकीतही काम करा. राज्य हातात घेणार.. आणि तुमचं सर्व दुखणं.. दुरुस्त करणे एवढा एक कलमी कार्यक्रम आम्हा लोकांकडून केला जाईल”, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीकरांना दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार मागील तीन दिवसांपासून […]