Posted inपुणे

गोदामातील ईव्हीमचे CCTV बंद? सुप्रिया सुळे यांचा आरोप, CCTV सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा

मुस्तफा आतार, पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानानंतर आता गोदामातील ईव्हीएम तसेच अन्य यंत्रांच्या सुरक्षेसाठी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून वाद समोर आला आहे. गोदामातील सीसीटीव्ही फुटेज सुमारे पाऊण तास बंद असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ही गंभीर बाब असून याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने याची […]