Posted inपुणे

Lok Sabha Election Result: पुणे मतदार संघात मतमोजणी शांततेत पूर्ण, ​​गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची व्यवस्था ढिसाळ

प्रतिनिधी, पुणे : जिल्ह्यातील चारपैकी पुणे आणि बारामती या दोन लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील ‘भारतीय अन्नधान्य महामंडळा’च्या गोदामात मंगळवारी शांततेत पार पडली. बारामती; तसेच पुण्यातील मोजणीदरम्यान ‘ईव्हीएम’मध्ये निर्माण झालेले किरकोळ तांत्रिक अडथळे वगळता मतमोजणीबाबत उमेदवारांनी फारशा तक्रारी केल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही गोंधळ घातला नाही. पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी आठ वाजता […]