बारामती (दीपक पडकर): २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे महाविकास आघाडीचे तीन पक्ष एका बाजूला तर देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका बाजूला होते. त्यामुळे अनेक लोकांना काळजी वाटत होती की, यांच्यासमोर या लोकांचा काय टीकाव लागणार. मात्र तरुणांनी वडीलधाऱ्यांनी तसेच सर्व स्तरातील घटकांनी एकदम चोख […]