Posted inपुणे

अजित पवारांना व्हिलन करून रोहित पवार मोठे होणार नाहीत, सुनील शेळकेंची सडकून टीका

पिंपरी: बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर येथे पैसे वाटण्यावरून आमदार रोहित पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भातील व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मीडियावर ट्विट केले होते. या आरोपांना आता आमदार सुनील शेळके यांनी उत्तर दिले आहे. रोहित पवार हे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असे म्हणतात. पण जेव्हा अखंड महाराष्ट्राचे […]