Posted inपुणे

काका की पुतण्या? कोणाचं अस्तित्त्व टिकणार? राजकीय भवितव्य पणाला, बारामतीत धाकधूक वाढली

बारामती: लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी ४ जूनला येणार आहे. मतदारांनी कोणाला कौल दिला हे त्यात स्पष्ट होईल. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजय अशी लढत झाली. पण, खरी लढत ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच झाली. आता मतदारांनी दिलेला कौल मंगळवारी जाहीर होईल. पण, या कौलावरच बारामतीत या दोन्ही गटांचे भवितव्य अवलंबून असेल. गत वर्षी २ […]