Posted inपुणे

बारामतीत सुप्रिया सुळे vs सुनेत्रा पवार, निकाल लागला…!

बारामती : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच देशभरात चर्चेत राहिलेल्या बारामती मतदारसंघात नणंद की भावजय यापैकी मतदारराजा कुणाला कौल देणार, हे आज स्पष्ट होणार आहे. बारामतीमध्ये गेल्या तीन निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. यंदा प्रथमच त्यांच्यासमोर घरातूनच कडवे आव्हान उभे राहिले असून, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे या लढतीबाबत पहिल्या दिवसापासून सर्वांना […]