Posted inपुणे

बारामतीत अपक्ष लढायला हवं होतं, १००० टक्के जिंकलो असतो, विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना पुन्हा डिवचलं

पुणे : अवघ्या देशभराचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सलग चौथ्यांदा बाजी मारली आहे. भावजयी विरोधातील लक्षवेधी लढतीत नणंदबाईंनी विजय प्राप्त केला. निवडणुकीदरम्यान, दोन्ही पवारांविरुद्ध शड्डू ठोकणारे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे. बारामतीची जागा मी अपक्ष म्हणून […]