Posted inपुणे

बारामतीत राजकीय धमाका होणार? १४ जुलैला दादांकडून मोठ्या घोषणेची शक्यता, NCPच्या नेत्याचा गोप्यस्फोट

दीपक पडकर, बारामती : येत्या रविवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष शक्तिप्रदर्शन करणार आहे. तसेच जन सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभरातील विविध पदाधिकारी नवीन खासदार आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी होणार आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मात्र या मेळाव्यात मोठी घोषणा होणार […]