Posted inपुणे

६० साल का दुल्हा, २० साल की दुल्हन… माळेगावातल्या अनोख्या प्रेमविवाहाची भलतीच चर्चा

दीपक पडकर, बारामती : ‘प्रेमाला उपमा नाही’ आणि ‘प्यार किया तो डरना क्या’ ही गीते चित्रपटातच शोभून दिसतात. प्रत्यक्षात जर अशी नाती आणायची म्हटलं तर ती सध्याच्या जमान्यात विरोधाभासी वाटतात. बारामतीच्या माळेगावात साठ वर्षाच्या शिक्षकाने वीस वर्षाच्या मुलीशी विवाह केला. विशेष म्हणजे आपण ज्या शाळेत शिकवत होतो, त्याच शाळेतील माजी विद्यार्थिनीशी झालेला हा प्रेमविवाह सध्या […]