Posted inसांगली

ट्रकची धडक अन् कंटेनर SUV वर पलटी; बंगळुरुत सांगलीतील कुटुंबाचा अपघाती अंत, ६ जण दगावले

Contributed by स्वप्नील एरंडोलीकर | Authored byनुपूर उप्पल | | Updated: 21 Dec 2024, 5:17 pm Sangli 5 From Family Died In Bengaluru Accident: बंगळुरु येथे एका भीषण अपघातात सांगलीच्या एक अख्खं कुटुंब संपलं आहे. हे कुटुंब ख्रिसमसची सुट्टी साजरी करण्यासाठी निघालं होतं. मात्र, वाटेतच या कुटुंबाला नियतीने हेरलं. या घटनेने सांगलीत खळबळ माजली आहे. […]