Posted inमुंबई

Mumbai Tempreture: मुंबईत उकाड्यापासून दिलासा नाही; सोमवारी ३३ ते ३५ अंशादरम्यान तापमानाचा अंदाज

मुंबई : मुंबईमध्ये सोमवार ते बुधवार चढे तापमान सहन केल्यानंतर गुरुवारी कमाल तापमानाचा पारा किंचित उतरला होता. परंतु शुक्रवारी पुन्हा एकदा तापमानाने उसळी घेतल्याने सांताक्रूझ येथे ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथेही ३५.२ अंश सेल्सिअस तापमान शुक्रवारी नोंदवले गेले. सोमवारी मुंबईतील मतदानाच्या दिवशी ३३ ते ३५ अंशांदरम्यान तापमान असू शकेल. सध्या मुंबईत […]