प्रतिनिधी, मुंबई: सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशात रोज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. त्यातच विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाने वेगळाच वाद उद्भवला होता. विधान परिषदेत आमदाराविषयी अपशब्द वापरल्याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांच्या निलंबनाचा कालावधी पाचवरून तीन दिवस करण्याचा ठराव गुरुवारी मंजूर करण्यात आला. त्यामुळे […]