प्रतिनिधी, मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भारतीय जनता पक्षामधील नेते मंडळींचा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला अद्याप कायम राहिला आहे. रविवारी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आता राजकीय वास यायला लागला आहे. तसे असेल तर त्यांनी खुली राजकीय भूमिका घ्यावी, अशी टीका प्रवीण दरेकर […]