Posted inमुंबई

Milind Narvekar: मिलिंद नार्वेकर आणि प्रविण दरेकर यांची गळाभेट, विधीमंडळाच्या ‘लॉबी’मध्ये ‘लॉबिंग’ची चर्चा

Milind Narvekar meets Pravin Darekar, मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या प्रत्यक्ष राजकीय इनिंगला सुरूवात करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. सुरूवातीला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते. पण थोड्याच वेळात ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रविण […]