Posted inमुंबई

देशात नरेंद्र मोदींना पर्याय नाही, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती

प्रतिनिधी, मुंबई : ‘भारताचा गेल्या १० वर्षांत वेगाने विकास झाला आहे, लोकोपयोगी कामे झाली आहेत. जनतेत नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लोकप्रिय आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला देशात नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही’, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी मांडली. ‘विरोधी पक्ष पूर्णपणे विखुरलेला असून त्यांच्यात एकवाक्यता नाही. केवळ फोटो काढण्यापुरते विरोधक […]