Sangli Marathi News : सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी येथील जवान प्रज्वल रूपनर विवाहानंतर लगेचच देशाच्या सेवेसाठी सीमेवर परतले. त्यांचे वडील, काका आणि भाऊ आधीपासूनच सीमेवर तैनात आहेत. रुपनूर कुटुंबीयांनी प्रज्वल यांचे औक्षण केले. गावकऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. प्रज्वल 2020 मध्ये मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी […]