Posted inमुंबई

Prakash Ambedkar : विधानसभेपूर्वी ओबीसींसाठी आरक्षण बचाव यात्रा, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

Prakash Ambedkar : वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठी घोषणा केली आहे. आंबेडकरांनी थेट राजकीय पक्षांना तुमची भूमिका काय असा सवाल केला आहे. मागील काही दिवस आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले दिसते अशातच प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षाच्यावतीने आरक्षणासाठी यात्रेची घोषणा केली आहे. आरक्षणावर सामजस्यांने […]