Posted inमुंबई

‘त्या’ पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर

मुंबई : एका मोबाइलचोराचा पाठलाग करताना शीव रेल्वे स्थानकातील फलाटांवर फटका टोळीने विषारी इंजेक्शन टोचल्याचा दावा करणाऱ्या पोलिस कर्मचारी विशाल पाटील यांचा शवविच्छेदन अहवाल रेल्वे पोलिसांना प्राप्त झाला आहे. विशाल पाटील यांचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे झाला नसून त्यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विष आढळले नसल्याची माहिती शवविच्छेदनाच्या रासायनिक अहवालातून समोर आली आहे. भायखळा येथे सेवा बजावण्यासाठी […]