Posted inपुणे

Pune News : आमदारांना ठेवलं ताटकळत; वेळ चुकल्याने घेतली शाळा, वरिष्ठ अधिकाऱ्याला सुनावले खडे बोल

प्रतिनिधी, पुणे : पोलिस आयुक्तालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या नियोजित भेटीसाठी गेलेल्या शहरातील एका आमदारांना तासभर ताटकळत उभे ठेवल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. ‘भेटीसाठी वेळ मिळत नसेल, तर पूर्वनियोजित वेळ दिलीच कशाला,’ असा सवाल उपस्थित करून आमदारांना असे वागवता, तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील, अशा शब्दांत आमदारांनी सुनावल्यानंतर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली.शहरातील एक आमदार […]