पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रशासनाची अनागोंदी सुरु असल्याचा आरोप महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत, असा आरोप कोल्हेंनी एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन एक व्हिडिओ शेअर करत केला आहे.याची […]