Posted inपुणे

पोर्शे कार अपघात; बदललेले रक्ताचे नमुने आईचेच तर कोठडी अस्वच्छ असल्याची तक्रार

प्रतिनिधी, पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील कारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी दिलेले रक्ताचे नमुने हे त्याच्या आईचेच असल्याचा अहवाल प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने दिला आहे, असे पोलिसांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. आरोपींविरोधात हा पुरावा महत्त्वाचा ठरणार असल्याचा पोलिसांचा दावा आहे.न्यायालयाने विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल आणि शिवानी अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा […]