Posted inमुंबई

पोरांचं आयुष्य धोक्यात आलंय, पेपरफुटीविरोधात अधिवेशनात आवाज उठवू : अनिल परब

म .टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेदरम्यान आणि सरकारी नोकर भरतीतील पेपरफुटीच्या विरोधात राज्य सरकारने गंभीर पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांनी रविवारी केली. तर पेपर फुटीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्रपणे विशेष दक्षता आणि तपास कक्ष स्थापन करावा, अशी […]