पुणे: वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस आधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर प्रकरणी चौकशीसाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र सरकारने एक सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. तसेच ही समिती दोन आठवड्यात आपला अहवाल देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारमधील अपर सचिव दर्जाचे वरिष्ठ अधिकारी समितीचे प्रमुख असणार हेच […]