Posted inपुणे

‘ऑडी’वाल्या अधिकारी पूजा खेडकर अडचणीत, पोलिसांकडून कार जप्त

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आता चांगलीच कात्रीच सापडली आहे. पूजा सह ऑडी कारही वादाचा विषय ठरली होती. पुणे पोलिसांनी अखेर तिची ऑडी जप्त केली आहे. पूजाच्या बंगल्यावरून काल रात्री ही ऑडी वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे. चातुष्रुंगी वाहतूक विभागाच्या पोलीस स्टेशनला बॅरिकेटिंग करून गाडी जमा करण्यात आली आहे.पूजा खेडकर ही आयएएसच्या प्रोबेशन […]