Posted inमुंबई

UPSC कडून पूजा खेडकर यांना दणका, निवड का रद्द करू नये? आयोगाचा सवाल

मुंबई : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वांत मोठा धक्का बसलेला आहे. कारण यूपीएससीच्या चौकशीत त्या दोषी आढळल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच यूपीएससीने त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. तसेच पुढील परीक्षांना बसण्यास यूपीएससीने मज्जाव देखील केला आहे. त्यामुळे ऑडीवरील लाल दिवा, बसायला वेगळी केबीन आणि खोटी प्रमाणपत्रे […]