Posted inमुंबई

Heavy rain in Pune: पुण्यात मान्सून पूर्व पावसाने दाणादाण उडवली; ढफुटी सदृश्य पावसात शहर जलमय

पुणे : स्मार्ट सिटी आणि मेट्रो डेव्हलपिंग सिटी अशी ओळख असलेल्या पुण्यात मान्सून पूर्व पावसाने दाणादाण उडवली आहे. ढफुटी सदृश्य पावसाला आज संध्याकाळी ४ वाजल्यापासून सुरुवात झाली. आणि अवघ्या दोन तासातच पुणे शहर जलमय झाले. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला. नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले […]