Posted inपुणे

२ किमी पाठलाग केला, नंतर महिलेला माराहाण; पुण्यात दिवसाढवळ्या धक्कादायक प्रकार, काय घडलं?

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : पुण्यात गुन्हेगारी डोकं वर काढत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाणेर पाषाण रस्त्यावर एका महिलेला ओव्हरटेक करत एका कार चालकाने महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने महिलेच्या नाकावर बुक्का मारल्याने महिलेच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला आहे. यासंदर्भात या महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला असून […]