Posted inपुणे

Pune Crime: पुण्यात ज्येष्ठाची निर्घृणपणे हत्या, शेजारच्यानेच दिलेली सुपारी, कारण ऐकून हादराल…

प्रतिनिधी, पुणे : करणी-भानामती करीत असल्याच्या संशयावरून ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यावर चाकूने वार करून फरार झालेल्या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. या ज्येष्ठ नागरिकाचा खून करण्यासाठी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले आहे. काय आहे प्रकरण? सागर सतीश कुंभार (वय ४१), तौरस बाळू कारले (वय ४३, दोघे रा. सुपर इंदिरानगर, […]