Posted inपुणे

Pune Car Accident Case: पोर्शे कार अपघात प्रकरण: पुण्यातील ‘त्या’ दोन पबवर मोठी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

पुणे: पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना दारू पुरविल्याप्रकरणी कोरेगाव पार्क येथील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) व पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम तसेच पबचे आस्थापना विषयक व्यवहार जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ प्रभावासह बंद केले आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने […]