प्रतिनिधी, पुणे : प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कारवाई केलेले भूगाव आणि भुकूम परिसरात अनधिकृत हॉटेल आठवडाभरातच पुन्हा सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही अनधिकृत हॉटेल पुन्हा सुरू झाल्याने हॉटेलचालकांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिल्याचे चित्र आहे.नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) ‘एल-३’ या रेस्टोबारमध्ये दोन […]