Posted inपुणे

गळा आवळून बायकोला संपवलं, हत्या करणारा जाळ्यात, पोलिसांना नवऱ्यावर संशय कशामुळे?

प्रतिनिधी, पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पोलिसांत खोटी तक्रार देणाऱ्या पतीला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पतीने इलेक्ट्रिक शॉक देऊन आणि गळा आवळून पत्नीचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. त्यानंतर पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘शीतल स्वप्नील रणपिसे (वय २३, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरुर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव […]