Posted inपुणे

Pune Accident: पुण्यात १४ वर्षांच्या मुलाने टँकर दामटवला, पादचाऱ्यांना उडवलं, अनेक जण जखमी

पुणे वानवडी टँकर अपघातपुणे : पुण्यात दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. पोर्शे कार अपघातनंतर आता आणखी एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. एका १४ वर्षांच्या मुलाने टँकर चालवून रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली आहे. या धडकेत महिला जखमी झाली आहे. अल्पवयीन मुलाने हा टँकर चालवला असल्याची माहिती समोर आली आहे. […]