Posted inपुणे

Pune Train Block: पुणेकरांसाठी मोठी अपडेट, रेल्वेने प्रवास करणार असाल तर…; इतक्या गाड्या केल्या रद्द

प्रतिनिधी, पुणेपुणे-लोणावळा मार्गावर कामशेत-तळेगाव दरम्यान असलेल्या पुलाचा लोखंडी गर्डरच्या कामासाठी रविवारी मेगा (९ जून) ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळासह डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. पाच गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. रद्द असणाऱ्या लोकल ०१५६४ पुणे-लोणावळा लोकल०१५६१ लोणावळा-पुणे लोकल०१५६३ लोणावळा-शिवाजी नगर- लोकल⁠०१५६६ पुणे-लोणावळा लोकल०१५८८ शिवाजी नगर-तळेगाव लोकल०१५८९ तळेगाव-पुणे लोकल […]