प्रतिनिधी, पुणे : आपल्या प्रयत्नात कुठलीही त्रुटी राहू नये, यासाठी खबरदारीही घेतली जात असून, त्यासाठी दोन्ही पक्षांनी खास विदर्भातील नेत्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांवर आता विदर्भाची करडी नजर असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी पुणे लोकसभा मतदारसंघाची जुनी ओळख होती. मात्र, २०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षी पुण्यातून […]