Posted inपुणे

लोकसभेचा परिणाम विधानसभेत किती? २०१९ वरुन २०२४ चं भाकित, मतदारसंघनिहाय आढावा

पुणे : पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात विजयी खासदारांना मिळालेले मताधिक्य पुढील चार महिन्यांत होणाऱ्या आमदारांसाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात नक्की काय झाले, आमदारांसमोर काय आव्हाने असतील, याचा आढावा आपण घेणार आहोत. कोथरूड बालेकिल्लाच! भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला या लौकिकाला […]