Posted inपुणे

धंगेकरांना होमपीचवरच धक्का, कसब्यातही मोहोळांना लीड, मराठ्यांना गृहित धरल्याचा फटका?

पुणे : काँग्रेसमधील अंतर्गंत धुसफूस, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने केलेली वैयक्तिक टीका; तसेच ‘मराठा’ मतदारांना गृहीत धरल्याने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांना पराभवाचा सामना करावा लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ‘हू इज धंगेकर’ या वाक्याने कसबा पोटनिवडणुकीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या धंगेकरांना ‘काँग्रेस’चाच विसर पडल्याने त्यांचा घात झाल्याची चर्चा काँग्रेसचे स्थानिक नेते दबक्या […]