Posted inपुणे

VIDEO : पुण्यात महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या, टेबलच्या आडोशाला लपला आणि…

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे (खेड) : खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्याचं वास्तव्य मानवी वस्तीमध्ये दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. नुकतंच राजगुरुनगर शहराला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या कार्यालयामध्ये चक्क बिबट्या शिरला असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने तिथे काम करणाऱ्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला आहे. या बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली आहे. या […]