Posted inसांगली

पुण्यात समुपदेशनाच्या वेळी अल्पवयीन मुलीने जे सांगितलं त्याने सगळेत हादरले, आजीच्या घरी भावाने…

Pune Crime News : सांगलीत एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर भावाने आपल्या दोन मित्रांसह बहिणीचा लैंगिक छळ सुरू ठेवला होता. मुलीने शाळेतील समुपदेशकाकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. महाराष्ट्र टाइम्स सांगली : माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बहिण-भावाच्या पवित्र […]