Posted inपुणे

क्रिकेट खेळून दमून झोपला, पुण्याचा २१ वर्षीय कार्तिक उठलाच नाही, चटका लावणाऱ्या मृत्यूमागे कारण काय?

पुणे : धावपळीच्या युगामध्ये माणसाचं जीवन जगणं अवघड झालं आहे. कधी कुणाला काय होईल सांगता येत नाही? अशीच एक हृदयद्रावक घटना आंबेगाव तालुक्यातून समोर आली आहे. मित्रांसोबत क्रिकेट खेळून आल्यानंतर एक तरुण घरात येऊन झोपला. दुपारी आई उठवायला गेली असता झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं आंबेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.कार्तिक […]