Posted inपुणे

३७ लाखाच्या बैलावरुन झालेला गोळीबार जीवावर, बारामतीतील रणजीत निंबाळकरचा अखेर मृत्यू

पुणे (बारामती) : पुण्यातील बारामती तालुक्यातील निंबुत येथे बैल खरेदी विक्रीच्या वादावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील जखमी रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू झाला आहे. निंबाळकर यांच्या मृत्यू बरोबरच त्यांच्या दहा महिन्यांच्या मुलीचे पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामती तालुक्यातील निंबूत येथे काल रात्री अकराच्या सुमारास बैल खरेदी-विक्री झालेल्या व्यवहारातून रणजित निंबाळकर यांच्यावर गौरव काकडे […]