प्रतिनिधी, पुणे : नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) अमली पदार्थांचा वापर झालेल्या ‘एल-३’ बारसह, हॉटेल वैशाली, कल्चर, बालेवाडी हाय स्ट्रिट, खराडी; तसेच शिवाजीनगर परिसरातील ३० हून बार, हॉटेलवर महापालिकेने कारवाई करून बेकायदा बांधकाम पाडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बुलडोझर’ फिरविण्याच्या दिलेल्या आदेशांनुसार ‘एल-३’ बारमधील बार काउंटरसह फर्निचरची तोडफोड करण्यात आली. फर्ग्युसन रस्त्यावर कारवाईचा धडका […]